पाचोऱ्यात शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी आमदार किशोर आप्पा पाटील 

पाचोऱ्यात शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी आमदार किशोर आप्पा पाटील

 

 

 

पाचोऱ्यात शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी आमदार किशोर आप्पा पाटील सालाबादप्रमाणे यंदाही सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यात येत आहे 19 फेबुवारी 2025 रोजी होऊ घातलेल्या प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने पाचोरा शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष पदी आपल्या सर्वाचे लाडके आमदार किशोर आप्पा पाटील यांची सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली त्या प्रसंगी समाजाचे अध्यक्ष सुनील पाटील सर, कृषी उत्पन्न बाज़ार समितीचे सभापती गणेश पाटील, बालाजी ग्रुप अध्यक्ष तथा पाचोरा शेतकी संघ उपाध्यक्ष नरेद्र पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, प्रा. चंद्रकांत धनवडे, सुनील शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर शिवसेना शहर प्रमुख सुमित सावंत, युवासेना तालुका सरचिटणीस रितेश पाटील प्रविण ब्राह्मणे, एस.ए.पाटील, नितीन तावडे, रणजित पाटील सर, भोला पाटील, राहुल बोरसे, प्रदीप वाघ सर, संजय पाटील, राजेंद्र .सु. पाटील, मल्हारी पाटील, रूपेश दादा, किशोर डोंगरे, तारखेडा आर. आर. पाटील.ललित पाटील आदी उपस्थिती होते.