झांसी (उ प्र) येथे होणाऱ्या खेलो इंडिया लीग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा महिला संघ रवाना

झांसी (उ प्र) येथे होणाऱ्या खेलो इंडिया लीग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा महिला संघ रवाना

जळगाव — महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव डॉ.चंद्रजीत जाधव सचिव ॲड.गोविंद शर्मा कार्याध्यक्ष श्री सचिन गोडबोले खजिनदार ॲड.अरुण देशमुख तथा जळगाव येथून संघ रवाना होण्याआधी शुभेच्छा देण्यासाठी संघटनेचे मा.अध्यक्ष मा.आ.प्रा चंद्रकांत सोनवणे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री गणपतराव पोळ (ता क्री अ)श्री गुरुदत्त चव्हाण प्रा.श्रीकृष्ण बेलोरकर सौ विद्या कलंत्री श्री राहुल पोळ श्री विशाल पाटील गोपाळ पवार केतन चौधरी उपस्थित होते.या कार्यक्रमात सर्व खेळाडू व श्री विकास सूर्यवंशी(प्रशिक्षक) श्री जयांशु पोळ(सहा.प्रशिक्षक) सौ लता पोळ व्यवस्थापिका (जळगाव) यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एन डी सोनवणे यांनी केले.

महिला संघ — प्रियंका इंगळे (कर्णधार) रितिका राठोड, कोमल दारवटकर, काजल भोर, भाग्यश्री बडे, अपेक्षा सुतार, श्रेया सनगरे, रेश्मा राठोड, संध्या सुरवसे, किरण शिंदे, प्राची जटनुरे, प्रतीक्षा बिराजदार,प्राजक्ता बनसोडे,दिव्या बोरसे,कल्याणी कंक.