राष्ट्रवादी कॉग्रेस च्या 22 व्या वर्धापन दिना निम्मित कोरोना योध्याचा सन्मान: प्रमाणपत्र गुलाबपुष्प देऊन सन्मान

राष्ट्रवादी कॉग्रेस च्या 22 व्या वर्धापन दिना निम्मित कोरोना योध्याचा सन्मान: प्रमाणपत्र गुलाबपुष्प देऊन सन्मान
पाचोरा आज येथील हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रवादी काँग्रेस च्या 22 व्या वर्धापन दिनाच्या निम्मिताने कोरोना योध्याचा सन्मान करण्यात आला यात पाचोरा शहर ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवक आणि सेवकां याचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मा.आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी बोलताना सांगितले की कोरोना योद्धे आहे म्हणून आज परिस्तिथी आटोक्यात आली आहे कोरोना योध्यानी जीवापाड मेहनत केली आहे प्रत्येक जीव वाचवण्यासाठी जीवापार प्रयत्न केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे 20 टक्के राजकारण आणि 80 समजसेवा आहे.
याची होती कार्यक्रमाला उपस्थिती मा.आमदार दिलीप वाघ,संजय वाघ नितीन तावडे अज़हर खान,विकास पाटील
विजय पाटील, रंजीत पाटील
अभिजीत पवार,सुदर्शन महाजन
पंकज गढरी, उमेश ऐरंडे वासु महाजन ए .बी अहीरे,नान देवरे
भागवत महालपुरे.तसेच यावेळी या कोरोना योध्याचे सन्मान मा, दिलीप भाऊ वाघ व इतर सन्मानीय व्यासपीठ याच्या तर्फे करण्यात आले पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघ,पाचोरा ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ अमित साळूंखे,डॉ गवळी आरोग्य सेविका भारती पाटील,जिजाबाई वाडेकर , वनिता जाधव,दीपाली भावसार, भिलाबाई ढोले,आकाश ठाकूर पदाधिकारी व कार्यकर्ता आणि पत्रकार बंधु उपस्थित होते