दोन दिवसीय राष्ट्रीय रोजगार संमेलन आयोजित

दोन दिवसीय राष्ट्रीय रोजगार संमेलन आयोजित

*दिल्ली सरकार कॅबिनेट मंत्री, दिल्ली प्रदेश आप प्रमुख श्री. गोपाल जी राय यांच्या दिल्ली देश की बात तर्फे दिल्ली मुख्यमंत्री श्री.अरविंद जी केजरीवाल यांच्या आदेशानुसार श्री.गोपाल राय कॅबिनेट मंत्री यांनी आयोजित केली होती*
👌👌👌👌👌👌👌
*नई दिल्ली येथे संविधान आर्मी राष्ट्रीय चीफ जगन भाई सोनवणे यांनी केले संबोधित*
👍👍👍👍👍
*दिल्ली येथे राष्ट्रीय रोजगार संमेलन दिनांक 23 आणि 24 मार्च या रोजी दोन दिवसीय शहा ऑडिटोरियम येथे नुकतेच संपन्न झाले*
👌👌👌👍👌👌👌
*देशव्यापी व राज्यव्यापी “जनआंदोलन रोजगार दो” या मागणीसाठी दिल्लीत व विविध राज्यांमधे जनआंदोलन व “रोजगार संसद” भरविण्यात येणार आहे*
*त्या साठी राज्यातून एकमेव संविधान आर्मी चा प्रतिनिधी व आंदोलन पुरुष म्हणुन जगन भाई सोनवणे यांची निवड करण्यात आली*
*दिल्ली सरकारतर्फे विशेष पाहुणे म्हणुन 2 दिवस जगन भाई सोनवणे यांची हॉटेल आणि कार सेवा व राहणे आणि जेवणाची सर्व व्यवस्था दिल्ली सरकारतर्फे मंत्री साहेब यानी दिली होती*
===================
*देशभरातून विविध संघटनेचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते जगन भाई सोनवणे यांचे भाषण यावेळी जोरदार झाले दिल्ली मंत्री महोदयांनी त्यांची यावेळी खूप तारीफ केली व राष्ट्रीय कमिटी मध्ये त्यांचा समावेश केला तसे पत्र दिले व संमेलनात येण्याचे पत्र देखील या पूर्वी पाठविले होते*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💜🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रकाशक
सौ. पुष्पाताई जगन सोनवणे
नगरसेविका भुसावळ
माजी पंचायत समिती सदस्या वरणगाव
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💜🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳