सोयगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विविध पक्ष संघटनेतर्फे अभिवादन
सोयगावः
प्रतीनिधी दत्तात्रय काटोले,
सोयगाव येथील घटनेचे शिल्पकार प. पुज्य महामानव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५. वी. जयंती शहरातील आंबेडकर नगर येथे सालाबादप्रमाणे साजरी करण्यात आली सकाळी दहा वाजल्यापासून बौद्ध उपासक उपासक यांनी सार्वजनिक बौद्ध वंदना त्रिशरण पंचशील ग्रहण केले तसेच शहरातील समाजसेवक.कार्यकर्ते, पुढारी व गावातील नागरिक यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच नवतरुण बौद्ध मित्र मंडळाने पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्या तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त प्रशासन सोयगाव तहसीलदार मनिषा मेने यांनी पूष्पहार टाकून अभिवादन केले यावेळी नगरपंचायत मुख्य. अधिकारी संभाजी देशमुख यांनी पुष्पहार अर्पण केले तसेच राजकीय क्षेत्रातील तेजीस्विनी काळे. जयश्री पवार प.स.सदस्य. सुनील गव्हांडे. वसन बनकर मा. सरपंच. राजेंद्र जावळे. मंगेश सोहणी. कैलास काळे. रविंद्र काळे. संतोष बोडखे.. सुनिल ठोंबरे. अक्षय काळे. अरुण सोहणी. डिंगाबर वाघ. विष्णू मापारी. यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच बौद्ध मित्र मंडळाने कार्यक्रमाचे नियोजन केले असता संध्याकाळी ६/०० वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली मार्ग. भिमवाडी. आंबेडकर र. जुनाबाजार चौक ते वाल्मिकपूरा. शिवाजी महाराज चौकात येऊन परत आंबेडकर नगर पुतळ्या जवळ समाप्त करण्यात आली यावेळी बौध्द उपासक. राधाकुष्ण. गायकवाड. अंकुश पगारे.. भारत पगारे,जाधव सर. राजू वानखेडे. दिपक नवगीरे. नितीन पगारे. अतूल पगारे. सुमीत वानखेडे. सुनील पगारे. हिम्मत पगारे. मंगेश साळवे. रविंद्र गंगावणे. दिपक पगारे. संदीप पगारे. रमैश साळवे. गणेश पगारे. संतोष नवगीरे. भगवान वानखेडे. दगडू पगारे. मयूर पगारे. अविनाश श्रीखंडे.
बौध्द उपासीका. देवकाबाई पगारे. अल्काबाई पगारे. सोनी साळवे. लीलाबाई पगारे. छायाबाई साळवे. दीपाली पगारे. अरुणाबाई श्रीखंडे. विमलबाई पगारे. लताबाई श्रीखंडे शितल वानखेडे .प्रमिलाबाई जमदाडे. लताबाई नवगीरे. मनिषा श्रीखंडे. सपना श्रीखंडे. यदी बोध्द उपासक उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज रगडे सर व जाधव सर यांनी केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर नवं तरुण बौद्ध मित्र मंडळाने परिश्रम घेतले.
























