“विधीश राऊत याची आत्ता पर्यंतची कामगिरी” दोन जून 2019 मध्ये धारावी क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात सहावा क्रमांक पटकावला
19 जून 2019 मध्ये नागपूर येथे पार पडलेल्या 32 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत 24 वा क्रमांक मिळवला
17 ऑगस्ट 2019 पालघर जिल्हा योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक
22 सप्टेंबर 2019 मध्ये मुंबई उपनगर योगासन स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला
18 ऑक्टोबर 2020 मध्ये ऑनलाइन पद्धतीने पार पडलेल्या मुंबई जिल्हा योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला
5 डिसेंबर 2020 मध्ये योग फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित राज्य योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक
20 मार्च 2021 मुंबई महापौर चषक योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला
16 जानेवारी 2021 रोजी झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत 18 राज्यातून 50 मुलांमध्ये तिसरा क्रमांक मिळवला
26 मे 2022 रोजी कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत 15 राज्यातून आलेले 90 स्पर्धकांमधून दुसरा क्रमांक पटकावून महाराष्ट्राचे नाव उंचावले
15 डिसेंबर 2022 मध्ये पार पडलेल्या डीएसओ पालघर जिल्हा योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला
19 डिसेंबर रोजी मुंबई येथे पार पडलेल्या विभागीय डीएसओ योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पालघर जिल्ह्याचे नाव उंचावले.
21 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय सांघिक योगासन प्रकारात दुसरा क्रमांक पटकावून राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली
23 जुलै 2023 रोजी झालेल्या पालघर जिल्हा योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये ट्रॅडिशनल योगा प्रकारात प्रथम क्रमांक व आर्टिस्ट योगा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केला
16 नोव्हेंबर रोजी झालेल्या पालघर तालुका शालेय डीएसओ योगासन स्पर्धेत तसेच पालघर जिल्हास्तरीय व मुंबई विभागीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक व ट्रॅडिशनल योगास स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली
सहा व सात नोव्हेंबर रोजी अहमदनगर नेवासे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली
27 डिसेंबर 2023 रोजी 23 व्या पार्ले महोत्सव मध्ये पार पडलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला
एक फेब्रुवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 मध्ये जयपूर येथे पार पडलेल्या शालेय ६७ व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत 44 राज्यातून आलेल्या 250 स्पर्धकांमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करताना तिसरा क्रमांक पटकावून महाराष्ट्राचे तसेच पालघर जिल्ह्याचे नाव उंचावले
दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता तालुका व दुपारी दोन वाजता जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धेचे आयोजन बोईसर येथील डॉन बॉस्को शाळेमध्ये करण्यात आले होते त्यामध्ये आर्टिस्टिक व ट्रॅडिशनल योगासन प्रकारात सुवर्णपदके मिळवली
तसेच 08 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई विभागीय योगासन स्पर्धेत दोन्ही गटात सुवर्णपदकाची कमाई केली
दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी लातूर येथे झालेल्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत ट्रॅडिशनल योगासन प्रकारात सुवर्णपदक आर्टिस्टिक योगासन प्रकारात सुवर्णपदक तसेच बेस्ट ऑफ द बेस्ट स्पर्धेत बेस्ट प्लेयर चा मान पटकावून तिसरे सुवर्णपदक मिळवले तसेच मुंबई विभागाला टीम चॅम्पियनशिप चा मान मिळवत चौथे सुवर्णपदक कमावले
16 ते 18 डिसेंबर 2024 रोजी तामिळनाडूतील कोई बत्तुर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत देशातील 28 राज्यातून आलेल्या 150 स्पर्धकांमधून तिसरा क्रमांक पटकावत ब्रांच मेडल चा मानकरी ठरला.
* 26 मे 2022 रोजी कोलाघाट कलकत्ता येथे Yoga Physique federation of India 25th national yogasan championship 2022 second price
*एक फेब्रुवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 मध्ये जयपूर येथे पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेत तिसरा क्रमांक
*16 ते 18 डिसेंबर 2024 रोजी तामिळनाडू मधील कोईमत्तूर येथे आयोजित 68 व्या राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेत तिसरा क्रमांक
*योगासन भारत आयोजित पाचव्या राष्ट्रीय योगासन चॅम्पियनशिप 2024 25 आसाम गुवाहाटी येथे पार पडली त्या स्पर्धेत चौथा क्रमांक
राज्यस्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धा सन 2025 मध्ये विभागीय क्रीडा संकुलन छत्रपती संभाजी नगर पार पडलेल्या योगासन स्पर्धेत आर्टि स्टिक सिंगल मध्ये सुवर्णपदक मिळवले तसेच ट्रॅडिशनल योगासन प्रकारांमध्ये सुवर्णपदक पटकावले
सहाव्या महाराष्ट्र स्टेट योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप ग्लोबल स्कूल संगमनेर येथे दिनांक 16 ते 18 ऑगस्ट 2025 रोजी पार पडलेल्या योगासन स्पर्धेत ट्रॅडिशनल आणि लेग बॅलेन्स सुवर्णपदक पटकावले
ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर महाराष्ट्र येथे दिनांक 30 डिसेंबर 2025 पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय योगासन चॅम्पियनशिप 2025 मध्ये लेग बॅलेन्स योगासन प्रकारात सुवर्णपदक मिळविले असून त्याची जागतिक योगासन चॅम्पियनशिप साठी निवड झाली आहे.
दिनांक 1 जानेवारी 2026 राष्ट्रीय शालेय योगासन स्पर्धेसाठी त्रिपुरा येथे रवाना

























