छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कृष्णापुरी येथे प्रतिमा पूजन
पाचोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कृष्णापुरी येथे प्रतिमा पूजन बहुजन प्रतिपालक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त श्री सप्तशृंगी देवी मंदिर कृष्णापुरी येथे उत्साहात साजरा याप्रसंगी शिवश्री गोपाल भाऊ पाटील, शिवश्री सुनील महाजन, रवींद्र भाऊ पाटील, शिवश्री रमेश शिंदे, शिवश्री शरद पाटील, शिवश्री बापू पाटील, शिवश्री राजेंद्र चौधरी, शिवश्री सुधीर पाटील, शिवश्री समाधान पाटील, शिवश्री संदीप पाटील, शिवश्री पांडुरंग धनगर, शिवश्री भाऊराव पाटील, शिवश्री समाधान पाटील, शिवश्री राजेंद्र सिनकर, यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.