म्युकरमायकोसीसच्या पार्श्वभूमीवर मौखिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
म्युकरमायकोसीसच्या पार्श्वभूमीवर मौखिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक - जिल्हाधिकारी अभिजीत राऊतदि. 25 - म्युकरमायकोसीस आजाराच्या पार्श्वभूमीवर मौखिक आरोग्य सुरक्षित राहणे आवश्यक असल्याने कोरोनातून...
जळगाव जिल्ह्यात 7 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम लागू
जळगाव जिल्ह्यात 7 जूनपर्यंत 37 (1) (3) कलम लागूजळगाव दि. 25 - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने शासनाने काही अटी व...
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे आज रात्री अल्पशा...
जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे आज रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.हाजी गफ्फार मलिक यांनी तत्कालीन जळगाव नगरपालिका आणि...
जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 30 व 31 मे रोजी आयोजन
जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 30 व 31 मे रोजी आयोजनजळगाव, दि. 24 - पंडीत दिनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 30 व 31...
पालकमंत्र्यांच्या मान्यतेने सहा गावांसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुटणार जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित...
पालकमंत्र्यांच्या मान्यतेने सहा गावांसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुटणार जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आदेशजळगाव, दि. 24 - ममुराबादसह परिसरातील पाच गावांना पाणी टंचाई उदभवू...
शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत तांदूळ महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत
तांदूळ महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनजळगाव दि. 22 - शेतकरी ते ग्राहक उपक्रमामुळे ग्राहकांना स्वस्तात चांगल्या दर्जाचा माल मिळण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही मधली साखळी...
पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना मदर टेरेसा नॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल विविध संघटना,मित्र...
पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना मदर टेरेसा नॅशनल अवॉर्ड मिळाल्याबद्दल विविध संघटना,मित्र परिवारातर्फे सत्कारकासोदा ता,एरंडोल येथील समाजसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांच्या धर्मनिरपेक्ष...
क्रीडा संकुलात खेळाडूंना माफक दरात चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात...
क्रीडा संकुलात खेळाडूंना माफक दरात
चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटीलजळगाव, (प्रतिनिधी ) दि. 17 - जिल्ह्यात अधिकाधिक दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत,...
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑटोरिक्षात पारदर्शक पडदे लावण्याचे आवाहन
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑटोरिक्षात पारदर्शक पडदे लावण्याचे आवाहनजळगाव, - कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या दि. 29 एप्रिल, 2021 च्या आदेशान्वये फक्त अत्यावश्यक...
महिला लोकशाही दिनाचे 17 मे रोजी ऑनलाईन आयोजन
महिला लोकशाही दिनाचे 17 मे रोजी ऑनलाईन आयोजन
जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 15 - समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे...





















