पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू शेतकीसंघाच्या माध्यमातुन...
पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वारी, मका व गहू शेतकीसंघाच्या माध्यमातुन त्वरित खरीदी करा.खासदार उन्मेष पाटील व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपाचे...
प्लाझ्मा दान करून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवा कमलाकर माळी यांनी माणुसकी...
प्लाझ्मा दान करून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवा
कमलाकर माळी यांनी माणुसकी समुहातर्फ केले आव्हानप्रतिनिधी...कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.दुसऱ्या लाटेत...
चाळीसगाव येथे माजी विद्यार्थ्यांनी सुरू केले कोविड विलगीकरण कक्ष रुग्णाश्रम
चाळीसगाव येथे माजी विद्यार्थ्यांनी सुरू केले कोविड विलगीकरण कक्ष रुग्णाश्रमसध्या कोरोनाने सर्वत्र डोके वर काढले आहे. रुग्णांना दवाखान्यात जागा मिळत नाही,...
दोन्ही पायांनी अधू असलेल्या पती पत्नीला प्रहार अपंग क्रांतिकडून मदतीचा हात
दोन्ही पायांनी अधू असलेल्या पती पत्नीला प्रहार अपंग क्रांतिकडून मदतीचा हातकासोदा येथील श्री. हिंमत ब्राम्हणे हे व त्यांच्या पत्नी अपंग आहेत. ते मोलमजुरी करून...
सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटूंबास आर्थिक मदत-प्रहार संघटना धावली मदतीला
सर्पदंशाने मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटूंबास आर्थिक मदत-प्रहार संघटना धावली मदतीलावनकोठे साखर कारखाना कॉलनी परिसरात राहणारे श्री. रामचंद्र भील यांच्या तरुण मुलीचे घरात काम करीत...
जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 मे रोजी ऑनलाईन होणार
जिल्हास्तरीय लोकशाही दिन 3 मे रोजी ऑनलाईन होणारजळगाव, दि. 28 - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात...
शिरसाळा स्थित मारोतीरायाचे भाविकांनी घेतले बाहेरूनच दर्शन
शिरसाळा स्थित मारोतीरायाचे भाविकांनी घेतले बाहेरूनच दर्शनजळगाव प्रतिनिधी। असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असणार्या शिरसाळा (ता. बोदवड) येथील जागृत मारूती मंदिरात आज हनुमान जन्मोत्सव असूनही शासनाच्या...
कासोद्यात पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचे घडले दर्शन
कासोद्यात पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचे घडले दर्शनजळगाव प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल तालुक्यातील कासोदा ता, एरोंडोल सह जिल्ह्यात सध्या सर्वीकडे कोरोनाने थैमान घातले...
लोककला राहत कोष च ग्राम स्वराज समिती आणि निऋती लोकार्ट...
लोककला राहत कोष च
ग्राम स्वराज समिती आणि निऋती लोकार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु लोककलवांतां साठी लोककला राहत कोष मार्फ़त जीवनावश्यक किरणा माला चे...
नशिराबादचे डॉ.भंगाळे देताहेत वृक्षसंवर्धनाचा संदेश आजारातून बरे झाल्यावर एक वृक्ष अवश्य...
नशिराबादचे डॉ.भंगाळे देताहेत वृक्षसंवर्धनाचा संदेश
आजारातून बरे झाल्यावर एक वृक्ष अवश्य लावाजळगाव प्रतिनिधी : सद्यस्थितीला ऑक्सिजनचा रुग्णांना तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना आपले...





















