प्रतिभा पाटील यांना आराध्या प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय ए. व्ही.अबॅकस आणि वैदिक स्पर्धेत उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रदान
आराध्या प्रतिष्ठान आयोजित ऐ. व्ही.अबॅकस आणि वैदिक गणित अकॅडमी तर्फे अबॅकस, वैदिक गणित राष्ट्रीय स्पर्धेचे जळगाव येथे आयोजन करण्यात आले होते, तर या स्पर्धेमध्ये देशभरातून 583 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, या स्पर्धेत वेगळवेगळ्या लेव्हल ला आपले बुद्धी चातुर्य अजमावण्यासाठी स्पर्धक आलेले, असतात, या मध्ये कमीतकमी वेळेमध्ये अचूक गणितीय आकडे मोळ करतात, संचालक प्रतिभा पाटील गिरीजा कॉलनी जामनेर , यांची विद्यार्थी तेजस्विनी गायके हिने वैदिक गणित पहिली लेव्हल मध्ये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जिंकले तसचे .. सायकल जिंकून लकी चॅम्प विजयी ठरली , तसेच टॉडलर लेव्हल मध्ये बरीरा शेख,रेनबो लेव्हल मध्ये ईशा वाणी,वैदिक गणित पहिली लेव्हल मध्ये कृष्णा पाटील – प्रथम क्रमांक जिया बैरागी तिसरा क्रमांक आणि वैदिक गणित दुसरी लेव्हल मध्ये ऐश्वर्या चांदेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला .तसेच जामनेर च्या सर्वंच विद्यार्थ्यांनी मेरीट चे बक्षीस पटकाविले.
आराध्या प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय ए व्ही अबॅकस आणि वैदिक स्पर्धेत प्रतिभा पाटील यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्रतिभा पाटिल यांच्या अभ्यासिका मधील विद्यार्थ्यांनी भरघोस असे यश संपादन केल्याने. प्रतिभा पाटिल मॅडम यांना माजी महापौर विष्णू भंगाळे, प्रवीण पाटील, विलाससिंग पाटिल यांच्या हस्ते देण्यात आला.
राष्ट्रीय स्पर्धेचे उदघाटन ह. भ. प. मनोज महाराज चौ्भे,यांच्या हस्ते करण्यात आले, तसेच अकॅडमिचे संचालक श्री समर्थसिंग पाटील सर, यांनी प्रास्ताविक करतांना संस्थेची सुरवात 2009 मध्ये 2 विद्यार्थ्यान पासून झाली तर आज देशभरात अकॅडमीचे टोटल 115 शाखा असून 11000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अबॅकस वैदिक गणित विषयांचे शिक्षण दिले आणि देत आहोत,अकॅडमिच्या माध्यमातून सुशिक्षित गरजू वेक्तींना रोजगार मिळतो आहे,कार्यक्रमाचे बक्षीस वितरण मा. विष्णू भाऊ भंगाळे, प्रवीणसिंग पाटील, विलाससिंग पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले ,परीक्षक गणेश..सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष श्री . निलेश मोरे सर, प्रतिभा पाटील, ऋचा जोशी यांनी केले,तसेच आभार अभय पाटील यांनी मानले.,सौरभ पाटील, सचिन मोरे, अनिकेत सोनवणे, यांचे सहकार्य लाभले.