राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परिक्षेत रोहन महालपुरे जळगाव जिल्ह्यात पहिला

राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परिक्षेत रोहन महालपुरे जळगाव जिल्हयात पहिला

 

पाचोरा येथील शिदे इंटर नॅशनल शाळेचा इ 8 वी चा विद्यार्थी रोहन संदीप महालपूरे याचा राज्यस्तरीय मंथन सामान्य ज्ञान परिक्षेत इंग्रजी माध्यमातून 300 पैकी 230 गुण घेऊन महाराष्ट्र राज्यात 26 वा जळगाव जिल्हयात प्रथम पाचोरा तालुक्यात प्रथम कमांक आला

सदर परिक्षेचे कार्यालय हेअहमद नगर येथे असून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी आयोजन केले जाते ही परिक्षा कठीण समजली जाते तसेच रिनाज राजू पटेल ही राज्यात 29 वी जिल्ह्यात 2 री पाचोऱ्यात 2 री क्रमांकाने उत्तीर्ण झाली तिने 300 पैकी 224 गुण प्राप्त केले . त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे .