शिंदाड येथे स्वर्गवासी.अशोक विश्वनाथ पाटील यांच्या पुण्यतिथी निर्मिताने रोग निदान शिबीर संपन्न

शिंदाड येथे स्वगवासी तात्यासो.अशोक विश्वनाथ पाटील यांच्या पुण्यतिथी निर्मिताने रोग निदान शिबीर संपन्न

 

 

आज दि .10/05/2023 रोजी स्वर्गवाशी तातासो . अशोक विश्वनाथ पाटील यांच्या पुण्यतिथी निर्मिताने व. वृंदावन हॉस्पिटल पाचोरा यांच्या मार्फत मोफत रोग निदान शिबीर घेण्यात आले.तसेच सर्वप्रथम शिबिराची सुरूवात महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महाराजांना वंदन करू घोषणा दिल्या व त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ निलकंठ पाटील हे होते व वृंदावन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल चे संचालक डॉ निलकंठ पाटील यांचा सत्कार सोसायटी चेअरमन समाधान पाटील भैयादादा .यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व आलेल्या सर्व डॉक्टर टीम चे सत्कार तरून मित्र परिवाराकळून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर शिबिराला सुरुवात झाली जवळपास या शिबिरात एकशे पंन्नास रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले या शिबीरामध्ये किडणी स्टोन, हाडांचे आजार ,जनरल मेडसिन, लहान मुलांचे आजार, व होमिओपॅथी, तपासण्यां या आजारांची मोफत तपासणी करण्यात आली व शिंदाड येथे आई हॉस्पिटल चे डॉ मयूर पाटील व त्याचे सहकारी गेल्या चार ते पाच वर्षापासून गेल्या अनेक प्रकारचे ,डोळ्याचे शिबिर, रक्तदान शिबिर . गरोधर मातांसाठी शिबिर सतत घेत असतात व आजच्या या शिबिरामध्ये गावातील प्रथम नागरी सरपंच ज्ञानेश्वर तांबे , सोसायटी चेअरमन समाधान पाटील, तंटा मुक्ती अध्यक्ष हिलाल दादा मेंबर, डॉ .दिपक अशोक चौधरी , डॉ .एस आर पाटील हे उपस्थित होते व शिबिराचे सुत्रसंचलन तसेस आभार प्रदिप बोरसे यांनी मानले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील तरुण मित्र राहूल सुरेश पाटील , गोपाल परदेशी ,मयूर रूपचंद परदेशी . दिलीप तुकाराम पाटील , सुमित राजपुत , अमोल राजेद्र पाटील , सागर पवार ,संतोष भोई , कृष्णा पाटील, हे सर्व उपस्थित होते