डॉ. शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे जिरगा नगरीत पादुका दर्शन व रथ सोहळा

जिरगा येथे डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या पादुका दर्शन सोहळा व रथ मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी , घोटे मॅडम भक्ती स्थळ सचिव अहमदपूर, शीलाताई शेटकर मॅडम अहमदपूर, शिवभक्त कीर्तनकार केशरी भगवान पाटील चांबरगेकर, राचलिंग महाराज 12 ज्योतिर्लिंग हंगरगा शिवभक्त कीर्तनकार केशरी तानाजी पाटीलथोटवाडीकर, जगनाथ तरगुडे केशव तरगुडे बापूराव तरगुडे बाबू तरगुडे बळवंत साधू श्रीकांत घेवारे गंगाधर घेवारे गुरबस साधू धोंडीबा तरगुडे आनंद मुंडगे बालाजी तरगुडे,हावगीराव तरगुडे, सुधीर तरगुडे गंगाधर मंदाडे दयानंद घेवारे महादेव घुळे चंद्रकांत सुकणे मारुती साधू शिवाजी साधू सोमनाथ इबीदार लहू तरगुडे व सर्व गावकरी उपस्थित होते