कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अद्याप कोणाशीही युती नसून फक्त सर्व राजकीय पक्षांची चर्चा चालू आहे माजी आ. दिलीप वाघ 

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अद्याप कोणाशीही युती नसून फक्त सर्व राजकीय पक्षांची चर्चा चालू आहे मा. आ. दिलीप वाघ

पाचोरा प्रतिनिधी:-  महाराष्ट्रात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लावली असून या निवडणुका येणाऱ्या 28 जानेवारी रोजी होत असून त्यानिमित्त सर्व पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले असून जो तो आपल्या परीने प्रचार करता असून तसेच मिळावे व बैठका घेत असून यामध्ये शिवसेना-भाजप राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस पक्ष अपक्ष असे सर्वांनी फॉर्म भरलेले असून 18 जागांसाठी 235 उमेदवारांनी फॉर्म भरलेले असून सर्व पक्षांची बैठका सुरू आहे 20 तारीख माघार असून त्यानंतर खरे चित्र निवडणुकीचे दिसणार आहे कोण कोणासोबत युती करणार हे स्पष्ट होईल अद्याप तरी गुलदस्तात आहे राष्ट्रवादी पक्षाचे माजी नेते तसेच माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांनी आज रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली की आमची सर्व पक्षाशी फक्त चर्चा चालू आहे अद्याप पर्यंत कोणत्याच पक्षाची युती किंवा आघाडी झाली नाही तरी कोणीही कोणाच्याही भाषेवर विश्वास ठेवू नये असे माहिती पत्रकार परिषद भाऊ वाघ यांनी दिली.यावेळेस पत्रकार परिषदेत श्री संजय नाना वाघ श्री नितीन भाऊ तावडे श्री विकास पाटील सर श्री खलील दादा देशमुख श्री भोलाप्पा चौधरी श्री रणजीत पाटील सर हरून देशमुख तसेच इतर नेते उपस्थित होते.