आसनखेडा येथे ह.भ.प. राजाराम महाराज व केकत निंभोरेकर यांचे आशीर्वाद घेऊन दिंडी पूजा करताना डॉ. अस्मिताताई पाटील

आसनखेडा येथे ह.भ.प. राजाराम महाराज व केकत निंभोरेकर यांचे आशीर्वाद घेऊन दिंडी पूजा करताना डॉक्टर अस्मिता ताई पाटील यांची उपस्थिती लासगाव तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळा सुरू आहे, कार्यक्रम विठ्ठल रखुमाई मंदिर येथे आयोजित केले आहे , या कार्यक्रमात डॉ. अस्मिता ताई पाटील यांनी ह. भ .प. समाधान महाराज रिंगणगावकर यांचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमास उपस्थिती दिली.