गौरव मातीचा सन्मान भूमिपुत्राचा काळया आईच्या कुशीतून सोन पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा पुरस्काराने गौरव

गौरव मातीचा सन्मान भूमिपुत्राचा काळया आईच्या कुशीतून सोन पिकवणाऱ्या शेतकऱ्याचा पुरस्काराने गौरव

कृषी सेवक राज्यस्तरीय पुरस्कार सन्मान सोहळा 2023
कृषी सेवकाच्या वर्धापन दिनानिमित्त
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आदर्श शेतकरी पुरस्कार 2023 पाचोरा तालुक्यातील गाव बांबरुड राणीचे येथील युवा आदर्श शेतकरी व प्रयोगशील शेतकरी मयूर अरुण वाघ यांना हा पुरस्कार मिळाला
हा पुरस्कार आमदार शिरीष दादा चौधरी रावेर माजी आमदार अरुण दादा पाटील रावेर माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील व रावेर तालुक्यातील तहसीलदार
उशाराणी देवगुणे मॅडम या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन पुरस्काराने गौरवण्यात आले
ठिकाण शेनाबाई गोडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालय स्टेशन रोड रावेर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला दिनांक पाच फेब्रुवारी 2023 वार रविवार वेळ 12