जितेंद्र अहिरे यांची एरंडोल तालुक्यातून सरशी विजयी वाटचाल

जितेंद्र अहिरे यांची एरंडोल तालुक्यातून सरशी
विजयी वाटचाल….!!!

जळगाव जिल्हा मध्यामिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार जितेंद्र महारु अहिरे यांना संपूर्ण तालुक्यातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे,
जितेंद्र अहिरे हे साधना माध्यमिक विद्यालय कासोदा येथे उप शिक्षक म्हणून कार्यरत आहे अहिरे सर सामाजिक कार्यात अग्रेसर असून प्रत्येकाच्या कामात अग्रस्थानी असतात.

यंदाच्या निवडणकीत तालुक्यातील शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले आहे. समाजकार्य व मतदारांचा जबरदस्त प्रतिसाद यामुळे निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

वचननाम्याचे मुद्दे लक्षात घेता तरुण तडफदार, मनमिळावू व्यक्तिमत्त्व जितेंद्र अहिरे सरांसारखे प्रतिनिधित्व निवडून देण्याचा निर्धार मतदारांनी केला.