पाचोरा येथील महावीर जयंती रॅली उत्साहात साजरी 

पाचोरा येथील महावीर जयंती रॅली उत्साहात साजरी

पाचोरा प्रतिनिधी पाचोरा येथील महावीर जयंती निमित्त रॅली काढण्यात आली असून या रॅली ची सुरुवात गांधी चौकातील जैन मंदिर इथून मिरवणूक काढून शांतते मार्गाने कुठलीही घोषणा न देता फक्त आपली प्रार्थना म्हणून त्यांनी भव्य अशी मिरवणूक काढली ही रॅली गांधी चौक रथ गल्ली विठ्ठल मंदिर रोड जामनेर रोड राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रकाश टाकी चौक व पुन्हा जामनेर रोड येथील जैन पाठशाळा येथे समारोप करण्यात आला यावेळी जैन समाजातील ज्येष्ठ नागरिक समाजाचे अध्यक्ष कार्यकारी मंडळ महिला मंडळ व तरुण वर्ग उपस्थित होता यावेळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ साहेबांनी आपले पोलीस कर्मचारी पाठवून चोख बंदोबस्त देऊन सहकार्याची भूमिका केली