पाचोरा तालुक्यातील लोहारी बु. लोहारी खु. येथे जय जवान जय किसान ग्रुप तर्फे शालेय विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स वाटप

पाचोरा तालुक्यातील लोहारी बु. लोहारी खु. येथे जय जवान जय किसान ग्रुप तर्फे शालेय विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स वाटप

पाचोरा तालुक्यातील लोहारी बु. लोहारी खु. जय जवान जय किसान ग्रुप तर्फे शालेय विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स वाटप करण्यात आले इंदिरानगर मराठी शाळेतील विद्यार्थी आणि हायस्कूल मधील सर्व विद्यार्थीना प्रजासत्ताक दिनाच्या अवचित साधून नेहमी विध्यार्थी करता मदत करत पोलीस आणि फौजी ग्रुप यांनी सव खर्चातून सर्व विध्यार्थीना कंपास वाटप करण्यात आली या कामगिरी मुळे पोलीस आणि फौजी ग्रुप सर्व स्तरावरून कौतुक केलं जातं आहे.