पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी यांचा सत्कार

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन विलास जोशी यांचा सत्कार

पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे वय चेअरमन व्ही.टी.जोशी. यांची कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधीसभा निवडणुकीत व्यवस्थापन समिती प्रतिनिधी गटातून विजयी झाल्याबद्दल सत्कार करताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ सोबत पी.टी.सी चेअरमन नानासाहेब संजय वाघ ,ज्येष्ठ संचालक भोला आप्पा चौधरी संचालक भागचंदजी राका नगरसेवक भूषण दादा वाघ.