श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा. येथे थोर संत राष्ट्रपुरुष गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

श्री. गो.से .हायस्कूल पाचोरा. येथे थोर संत राष्ट्रपुरुष गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से. हायस्कूल येथे थोर समाजसेवक माणसात देव शोधणारे राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले .आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून त्यांचं कार्य सांगितलं याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला वाघ पर्यवेक्षक आर .एल. पाटील . ए. बी. अहिरे.सांस्कृतिक प्रमुख रहीम तडवी.व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते