विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या कडून पाचोर्‍यातील कलाशिक्षक यांना शाबासकीची थाप

🔔 एक अविस्मरणीय क्षण…🔔

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते व माजी उप मुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांची पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्याचे निमित्ताने रांगोळी कलाकार शैलेश कुलकर्णी व सीमा झंवर यांनी रेखाटलेल्या रांगोळीस भेट.
अजित दादा पवार यांनी दोन्ही कलाकारांचे कौतुक करून शाबासकीची थाप दिली तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या.
यावेळी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ , नानासो संजयजी वाघ, एस एस एम एम कॉलेज चे प्राचार्य तसेच इतर सन्माननीय सदस्य उपस्थित होते.
तसेच आजची रांगोळी रेखाटण्याची संधी उपलब्ध करून देणारे आदरणीय नानासो संजयजी वाघ त्यांचे व पाचोरा – भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही रांगोळी कलाकार तसेच शैलेश कुलकर्णी मनःपूर्वक आभार मानतो.

रांगोळी कलाकार – शैलेश कुलकर्णी,पाचोरा
🎨(कला छंद आर्ट अकॅडमी)🎨
*8446932849*
https://wa.me/918446932849