माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्री. गो.से.हायस्कूल पाचोरा शाळेचे घवघवीत यश

माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्री. गो.से.हायस्कूल पाचोरा शाळेचे घवघवीत यश

पाचोरा ( प्रतिनिधी)
सन 2022 मध्ये झालेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले असून शाळेतून 1)कु. प्राची मंगेश मिसाळ,2) हितेश संजय वाकलकर, 3) गुरु शरण जगदीश सोमवंशी, 4) यशवंतराव गुणवंतराव साळुंखे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले असून पात्र विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक . ए. बी.पाटील यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन व्ही. टी. जोशी.,मानद सचिव महेश देशमुख, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन. खलील देशमुख,तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला. एम.वाघ. ,उप मुख्याध्यापक ,एन. आर. पाटील,पर्यवेक्षक . आर. एल. पाटील..ए.बी. अहिरे. यांनी केले असून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.