पाचोरा- श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

पाचोरा- श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

पाचोरा येथे दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस उपप्राचार्य डॉ.वासुदेव वले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याप्रसंगी प्रा. डॉ. जे डी. गोपाळ, प्रा. एस.आर. ठाकरे, डॉ. के.एस. इंगळे, डॉ. एस.बी. तडवी, प्रा. वाय.बी. पुरी, प्रा.आर.बी. वळवी, प्रा. स्वप्निल भोसले, प्रा. शुभम राजपूत, डॉ. जितेंद्र सोनवणे, श्री जावेद देशमुख व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व स्वयंसेविका व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.