मालखेडा येथे भरघाव चारचाकी गाडी पाण्यात पलटी सुदैवाने जीवित हानी टळली

मालखेडा येथे भरघाव चारचाकी गाडी पाण्यात पलटी…

मालखेडा येथील ग्रामस्थांनी वाचविले गाडीतील चार युवकांचे प्राण…

पाचोरा काॉग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली मदत…

 

पाचोरा प्रतिनिधी –
पाचोरा ते जामनेर रस्त्यावर मालखेडा येथे आज संध्याकाळी सहाच्या सुमारास जामनेर कडुन भरघाव MH.12 NX.3066 या चार चाकी टाटा इंडिगो गाडी गावाजवळील रस्त्यावर मालखेडा गावाच्या बाहेर जामनेर कडुन येणाऱ्या टाटा इंडीको ने चालकाच्या हलगर्जीपणा करत
दोन ग्रामस्थांच्या अंगावर गाडी नेत गावा बाहेर मोठ्या पाणीने भरलेल्या खड्यात पलटी झाली यावेळी माणुसकी दाखवत मालखेडा जणांना मालखेडा येथील ग्रामस्थांनी चौघांचा प्राण वाचविले आहे त्यामुळे त्यांच्या माणुसकी चे दर्शन घडले आहे.यावेळी पाचोरा काॉग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी हे जामनेर कडुन पाचोरा कडे जात असतांना अपघातस्थळी अपघात ग्रस्तांची व ग्रामस्थांची विचारपूस करून मदत केली.