सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता ताई पाटील यांची सामनेर येथील रंभाई माता यात्रेस भेट

सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता ताई पाटील यांची सामनेर येथील रंभाई माता यात्रेस भेट

पाचोरा तालुक्यातील सामनेर येथील रंभाई मातेची यात्रा ही दोनशे वर्षांपासून परंपरागत असून यांचे पूजन चव्हाण परिवार करत असून दरवर्षीही यात्रा कोजागिरीच्या रात्री निघत असून उत्साह पूर्ण होत आहे यावर्षी या यात्रेसाठी पाचोरा तालुक्याचे सामाजिक कार्यकर्त्या *सौ अस्मिता ताई पाटील* यांनी भेट देऊन तसेच रंभाई मातेची आरती करून यात्रा मध्ये उत्साह वाढविला यावेळी त्यांच्यासोबत सामनेर येथील व त्या परिसरातील असंख्य महिला वर्ग व कार्यकर्ते उपस्थित होते