आद्यकवी रामायण कार श्री वाल्मिकी ऋषींची जयंती साजरी

आद्यकवी रामायण कार श्री वाल्मिकी ऋषींची जयंती साजरी

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जळगाव परिमंडळ कार्यालय येथे आज आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिक ऋषि जयंती निमित्त आज प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यातआले*सदर प्रसंगी श्री अरूण शेलकर साहेब उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी जळगाव परिमंडळ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.सदर प्रसंगी मुख्य लिपिक मधुसूदन सामुद्रे साहेब, श्री उमेश चौथे, महाराष्ट्र स्टेट ईलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे परिमंडळ सचिव कॉ.विरेंद्रसिंग पाटील, माजी सर्कल अध्यक्ष कॉ.भगवान सपकाळे, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.