होती मित्रांची साथ म्हणून जुडला हात डॉ. श्रीराज महाजन यांच्या यशस्वी शस्त्रक्रियात जुडला हात

होती मित्रांची साथ म्हणून जुडला हात

डॉ. श्रीराज महाजन यांच्या यशस्वी शस्त्रक्रियात जुडला हात…

( पाचोरा ) जनलक्ष्य संपादक प्रमोद बारी……✍🏻✍🏻

जसं आपण एखादी हिंदी चित्रपट पाहताना त्या पात्र मध्ये आपण स्वतःला झोकून पाहतो ना बस तशीच घटना घडली काही दिवसांपूर्वी पाचोरा शहरात घडली राकेश सोनार यांचा अपघातात झाला घटनास्थळी राकेश यांचा हात अक्षरशः शरीरा पासून वेगळा होता पण राकेश यांनी हिम्मत दाखवत आपला मित्र संदीप मराठे यांना दूरध्वनी वरून परिस्तिथी सांगितली संदीपनी कोणत्याही विलंब न करता इतर मित्रांना दूरध्वनी करून माहिती दिली माहिती मिळताच जगदीश महाजन,नितीन पाटील,प्रशांत सोनार,मनोज महाजन,मयूर भावसार, अश्विन महाजन,प्रकाश मराठे, सर्व मित्र परिवार घटनास्थळी जमा झाले आणि तिथून सुरू झाली चित्रपट सारखी काहानी….

घटनास्थळी जेव्हा आपल्या मित्र राकेशला पाहिले तर सर्व जण थक्क झाले व तात्काळ वृंदावन हॉस्पिटल मध्ये दाखल केले वृंदावन हॉस्पिटलचे संचालक डॉ. नीलकंठ पाटील यांनी प्रथम उपचार केला व हाताचा पंजा जुडणार अशी पण माहिती दिली पण कोणत्याही वेळ नाही लावता जळगांव घेऊन जा अशी माहिती दिली कोणतीही फी न घेता राकेश यांना तात्काळ जळगाव उपचार करता सहकार्य करत ॲम्बुलन्स करून जळगाव पाठवले जळगांव जात असताना कुठे उपचारांसाठी दाखल करण्या करता मित्र प्रमोद बारी यांना दूरध्वनी वरून माहिती घेत प्रमोद बारी यांचे मित्र डॉ. संजय पाटील यांना झालेली घटना सांगीतली त्यावेळी डॉ. संजय पाटील यांनी सांगितलेकी आपण शिल्प हॅस्पिटलचे प्रमुख प्लॅस्टिक सर्जन तज्ञ डॉ. श्रीराज महाजन यांच्या कडे दाखल करु डॉ. महाजन यांनी पूर्ण कल्पना देत विषय गंभीर आहे अशी माहिती दिली पण वेळ नाही लवता आपण शस्त्रक्रिया करू पण घरातली प्रमुख कोण असं विचारपुस केली तेव्हा त्यांना माहिती दिली की राकेशला वडील किंवा भाऊ नाही आहे आई आणि बहीण, मामा आहे जे काही करणार ते मित्र परिवार आहेत आपल्या मित्रा करता धावपळ करणारे मित्र पाहत स्वता ही आत्मविश्वास घेत तब्बल नऊ ते दहा तास शस्त्रक्रिया केली डॉ.महाजन यांच्या हस्ते ही मोठी शस्त्रक्रिया असून मुंबई पुणे येथेच अशा मोठ्या शस्त्रक्रिया होतात पण जळगाव मध्ये डॉ. श्रीराज महाजन एक दैवी रुपात आले त्या वेळी राकेशची आई व बहीण,मामा यांनी डॉ.महाजन यांचे आभार…