कला छंद आर्ट उन्नती पाटील व रिद्धी मिस्त्री या विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते संजय राऊत व अनंत गीते यांचे केलेले व्यक्तिचित्र

कला छंद आर्ट उन्नती पाटील व रिद्धी मिस्त्री या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे शिवसेना नेते संजय राऊत व अनंत गीते यांचे केलेले व्यक्तिचित्र

 

 

 

अविस्मरणीय अनुभव 2023 कालच एक अविस्मरणीय अनुभव आला म्हणजेच अनेक स्वप्नांनपैकी पाहिलेले एक स्वप्न पूर्ण झाले…माझ्या शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना रिद्धी मिस्त्री व उन्नती पाटील यांना थेट माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत जी यांच्याशी व्यक्तिचित्र देण्यासाठीच्या निमित्ताने भेट करवून देण्यात आली. त्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्यासाठी खूप ऊर्जा आणि प्रेरणा देणारा होता.कारण माझ्या शालेय जीवनात अशा प्रकारचे व्यासपीठ मला कधी मिळाले नाही.ते विद्यार्थ्यांचे रूपाने पूर्ण होताना मला अत्यानंद होत होता. आता सर्वच विद्यार्थ्यांना कलेच्या क्षेत्रात यशस्वी होताना प्रयत्न करावयाचे आहे. अगदी संजय राऊत यांच्या चेहऱ्यावरील भाव आम्हाला आम्ही केलेल्या चित्राचे खूप मोठे बक्षीस देऊन गेले. कारण कलाकाराला खरे तर त्याच्या कलेचा मान सन्मान मिळणे च अपेक्षित असते.(काही जणांना मात्र केवळ कमर्शियल पद्धतीने त्याचा वापर करायची सवय असते उगाचच. कालच त्या ठिकाणी त्याचा देखील प्रत्यय आलाच…पण असो .हे खऱ्या कलाकाराचे लक्षण असते की नाही हे त्यांनाच माहीत.)

आता यापुढे पाचोरा शहरातील प्रत्येक कला विद्यार्थ्यासाठी मी सदैव त्याच्या मेहनतीचे त्यास फळ मिळत नाही त्यासाठी प्रयत्न करणारच हे नक्की.

शैलेश कुलकर्णी
कला छंद आर्ट फाऊंडेशन, पाचोरा
(ड्रॉइंग , पेंटींग रांगोळी क्लासेस)
8446932849

उन्नती पाटील व रिद्धी मिस्त्री या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे शिवसेना नेते संजय जी राऊत व अनंत गीते यांचे केलेले व्यक्तिचित्र.