जयहिंद क्रीडा व लेझीम मंडळ कृष्णापुरी श्री गणरायाची आरती व पूजन पाचोरा पोलीस निरीक्षक मा.अशोक पवार साहेब यांच्या हस्ते
दरवर्षा प्रमाणे कृष्णापुरी येथील श्री गणपती आरतीचा मान हा पोलीस स्टेशनातील पोलीस निरीक्षक यांना दिला जातो यंदाही जयहिंद लेझीम मंडळ कृष्णापुरी तर्फे श्री गणरायाची आरती व पूजन पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय अशोक पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आली यानंतर पोलीस निरीक्षक यांचा मंडळच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळेस पोलीस कर्मचारी उपस्थित होते योगेश पाटील, गजू काळे,होमगार्ड मनोज पाटील, संजय पाटील व मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
























