श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा .(S.S.C) जुलै२०२२परीक्षा उद्यापासून

श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा .(S.S.C) जुलै२०२२परीक्षा उद्यापासून
पाचोरा( प्रतिनिधी) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो .से. हायस्कूल पाचोरा. येथे माध्यमिक शालांत प प्रमाणपत्र परीक्षा उद्या दिनांक २७जुलै २०२२ ते १२ ऑगस्ट २०२२ दरम्यान घेण्यात येणार आहे पाचोरा तालुक्यातील सर्व शालांत परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे. आपल्या ओळखपत्रासह परीक्षा दालनात प्रवेश मिळणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन केंद्र संचालिका प्रमिला वाघ. उपसंचालक आर्. एल. पाटील यांनी कळविले आहे.