पाचोरा तालुक्यातील लोहरी येथे छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय पोलीस निरीक्षक वाघमारे साहेब यांची भेट

पाचोरा तालुक्यातील लोहरी येथे छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय पोलीस निरीक्षक वाघमारे साहेब यांची भेट

पाचोरा तालुक्यातील लोहारी गाव येथे पिंपळगाव हरेश्वर येथील पोलीस निरीक्षक वाघमारे साहेब यांनी लोहारी गावात भेट दिली येथील वाचनाला भेट देऊन विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे भारतीय सैन्य भरती झालेल्या युवकाचा सत्कार देखील त्यांच्या हस्ते करण्यात आला गावातील सरपंचासह ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.