निधन वार्ता पाचोरा येथील श्री. गो.से हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. ह. सि कोल्हे

निधन वार्ता
पाचोरा ( प्रतिनिधी) पाचोरा येथील श्री. गो.से हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक
श्री. ह. सि कोल्हे वय- ९७
यांचे वृद्धपकाळाने . ०१.०७.२०२२ रोजी निधन झाले. त्यांचे मागे ३ मुली व मुलगा , नातू, सून असा परिवार आहे
ते व्यावसायिक सुनील कोल्हे यांचे वडील होते. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून गणेश कॉलनी जळगाव येथून सकाळी ९ वाजता निघणार आहे.