Home पाचोरा तालुका राष्ट्रवादी भडगांव तालुक्याच्या निरीक्षकपदी डॉ.संजीव पाटील यांची निवड

राष्ट्रवादी भडगांव तालुक्याच्या निरीक्षकपदी डॉ.संजीव पाटील यांची निवड

राष्ट्रवादी भडगांव तालुक्याच्या निरीक्षकपदी..डॉ.संजीव पाटील यांची निवड….
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या भडगांव तालुक्याच्या निरीक्षक पदी….
डॉ.संजीव पाटील ( जिल्हा उपाध्यक्ष)…
यांची निवड करण्यात आली ..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांचे आदेशाने…
तसेच ..
पाचोरा भडगांव तालुक्याचे माझी आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते मा.दिलीप भाऊ वाघ यांचे शिफारसी ने..
त्यांची निवड करण्यात आली असून….
या प्रसंगी त्यांचे निवड पत्र आणि सत्कार करण्यात आला….
आगामी काळातील सर्व प्रकारच्या. निवडणुकांची जबाबदारी ही त्यांच्यावर देण्यात आली असून…
जीप, पस,नगरपालिका,निवडणूक त्यांचे निरीक्षणाखाली लढविले जाणार आहेत ..
या प्रसंगी…
राष्ट्रवादी काँग्रेस चे मार्गदर्शक….नानासाहेब संजय वाघ…
तसेच…
विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे…
पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील…
भडगांव तालुकाध्यक्ष राहुल पाटील…
प्रशासक रणजित पाटील
पाचोरा शहरध्यक्ष अझहर खान,भडगाव तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील पाटील,विकी पाटील,गोपी पाटील आदी पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते…

Don`t copy text!