पाचोरा येथील बुर्‍हानी इंग्लिश मीडियम विद्यालयाचा निकाल १००% टक्के लागला

बुर्‍हानी इंग्लिश मिडीयम स्कूल पाचोरा चा एस.एस.सी परीक्षा मार्च २०२२ ,१००% निकालाची परंपरा कायम तसेच सर्व विद्यार्थ्यी distinction & first class मध्ये उत्तीर्ण

पाचोरा येथील बुर्‍हानी इंग्लिश मीडियम चा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला . त्यात विद्यालयाचा निकाल १००% टक्के लागला .या वर्षी एकूण १४२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते .यात विशेष प्राविण्यासह १३२ विद्यार्थी ,प्रथम श्रेणीत १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयातील प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
१) कुमारी भूमिका देशमुख:- ९६.८०%
२)कुमारी लावण्या चौधरी :-९६.६०%
३) कुमार हिमांशू पाटील:-९६.२०%
४) कुमारी रोजमीन पिंजारी:-९५.६०%
४) कुमार यश परमार:-९५.६०%
५) कुमार जानव वाणी :-९५.४०%
यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शन करणारे शिक्षक या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री हातिमभाई लाकडावाला सर ,बुर्‍हानी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन मा. श्री ताहेरभाई कपासी सर, न्यू बुर्‍हानी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन मा. श्री मुस्तफाभाई भडगाववाला सर , मा सचिव श्री मोहम्मदभाई बोहरी सर, बुर्‍हानी स्कूलचे व्हा. चेअरमन मा .श्री मुस्तफाभाई लाकडावाला सर , न्यू बुर्‍हानी चे व्हा .चेअरमन मा. श्री मुनावरभाई बदामी सर, तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी केले.