न्यू बुर्‍हानी इंग्लिश मिडीयम स्कूल, पुनगाव रोड ,पाचोरा चा निकाल जाहीर

न्यू बुर्‍हानी इंग्लिश मिडीयम स्कूल, पुनगाव रोड ,पाचोरा चा निकाल जाहीर

पाचोरा (प्रतिनिधी) एस.एस.सी परीक्षा मार्च २०२२ मध्ये पहिल्याच वर्षी
१००% निकाल लागला. सर्व विद्यार्थी distinction & first class मध्ये उत्तीर्ण झाले.

पाचोरा येथील न्यू बुर्‍हानी इंग्लिश मीडियम चा ऑनलाईन निकाल काल जाहीर झाला . त्यात विद्यालयाचा निकाल १००% टक्के लागला .या वर्षी एकूण 34 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते .यात विशेष प्राविण्यासह ७ विद्यार्थी ,प्रथम श्रेणीत २७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयातील प्रथम पाच क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाने
१) प्रांजल दिपक चव्हाण:- ९४.००%
२) ओम उमेश पाटील:-९२.८०%
३)चैताली संदीप शहापुरकर :-९२.४०%
४) सार्थक महेश पाटील:-९२.२०%

५) अदिती उज्वल पाटील :-९२.००%
यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शन करणारे शिक्षक या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. हातिमभाई बोहरी सर , सचिव मा. मोहम्मदभाई बोहरी सर न्यू बुर्‍हानी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन मुस्तफाभाई भडगाववाला सर, बुर्‍हानी इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन ताहेरभाई कपासी सर , न्यू बुऱ्हानी इंग्लिश स्कूलचे व्हा. चेअरमन मुनव्वरभाई बदामी सर, बुर्‍हानी स्कूलचे व्हा. चेअरमन मुस्तफाभाई लाकडावाला सर ,तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी ,प्रशासक . बी. एन. पाटील सर, प्राचार्य .डी. पी. देवरे सर यांनी केले.