पाचोरा पोलीस स्टेशन यांच्या तर्फे हिंदू मुस्लीम सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी स्वाक्षरी मोहिम

पाचोरा पोलीस स्टेशन यांच्या तर्फे हिंदू मुस्लीम सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी
स्वाक्षरी मोहिम

सामाजिक ऐक्य जोपासण्यासाठी
स्वाक्षरी मोहिम
आरती असो वा असो अजान,
एकात्मतेतंच सर्वांच कल्याण…

कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री. किशोरआप्पा पाटील आमदार पाचोरा-भडगांव

प्रमुख पाहुणे
उपविभागीय अधिकारी, पाचोरा
मा. आ. पाचोरा-भडगांव

मा. श्री. विक्रम बादल भाऊसाो. दिलीप वाघ भाऊसोो. अमोल शिंदे दादासोो. सचिन सोमवंशी (भा.ज.पा. तालुकाध्यक्ष) (काँग्रेस तालुकाध्यक्ष)

सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते, नगराध्यक्ष, नगरसेवक, पाचोरा

सर्व पत्रकार बंधु, पाचोरा

विनीत

मा. श्री. भारत काकडे
उपविभागीय पोलीस अधिकारी,पाचोरा भाग

मा. श्री. किसनराव नजनपाटील पोलीस निरीक्षक,पाचोरा पो.स्टे.

दिनांक व वेळ ७ मे २०२२ रोजी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत

ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज, चौक पाचोरा
सर्व पोलीस अधिकारी / कर्मचारी पाचोरा पोलीस स्टेशन पाचोरा