पाचोऱ्यात १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी रंगीत खडूच्या साहाय्याने केलेले फलक रेखाटन

फलक रेखाटन (क्र.३०)
🎨 कला छंद – फलक लेखन ग्रुप🎨

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त पाचोरा येथील कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी रंगीत खडूच्या साहाय्याने केलेले फलक रेखाटन

कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी
(पाचोरा जिल्हा. जळगाव)
संपर्क – ८४४६९३२८४९