कोविडमुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास सानुग्रह सहाय्याच्या धनादेशाचे वाटप

कोविडमुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसास
सानुग्रह सहाय्याच्या धनादेशाचे वाटप

जळगाव, दि. 11 : – नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोव्हीड -19 शी संबंधित कर्तव्य बजावताना कोव्हिडामुळे मृत्यु होणाऱ्या कर्मचारी वृंद यांना 50 लखा रुपयाचे सानुग्रह सहाय्य्‍ अनुदान वितरीत करण्यत येत आहे.
आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कै. रोजश जिजाबराव साळूखे, मजुर – नगरपरिषद चोपडज्ञ, कै. प्रताप माधवराव बाविस्कर – शिपाई – नगरपरिषद – चोपडा, कै. विनोद मालोजीराव इशुलकर – गण मोल्हगिवर – नगरपरिषद – पारोळा, कै. राजेद्र रेवचंद भिवसेन – क्लिनर – नगरपरिषद – पाचोरा, कै. नरेंद्र युवराज अहिरे – समुदाय संघटक ( NULM * नगरपरिषद – पाचोरा, कै. वसंत लोटन पवार पंप ऑपरेटर – नगरपरिषद – अमळनेर, कै गोकुळ सुकलाल सैदानशिव – लिपीक – नगरपरिषद – अंमळनेर, कैद्य प्रदिप गंभिर पारधे – वाहनचालक नगरपरिषद – फैजपूर, कै. रविद्र भ्विसन बागुल – सफाई कामगार नगरपरिषद – भडगाव, कै. प्रमोद दगडू बोरोले क्लिनर – नगरपरिषद – भुसावळ, कै. प्रकाश करणसिंग तुरकेले – सफाई कामगार – नगरपरिषद – भुसावळ, कै. विजयसिंग शंकरसिंग राजपुत – बिगारी – नगरपरिषद – भुसावळ , कै. सुरेशकुमार एकनाथ पारेराव – शिपाई – नगरपरिषद – धरणगाव, कै. सुरेश केशव शेळके – लिपिक – नगरपरिषद – वरणगाव, कै. अनिल संभाजी गवळी – मजूर – नगरपरिषद – चाळीसगाव, कै. वना धोंडु महाजन – मजूर – नगरपरिषद – एरंडोल , कै.बुधा शंकर सपकाळे – मजुर नगरपरिषद – एरंडोल, कै. सुर्यकांत धरमसिंग पाटील – औषध निर्माता – नगरपरिषद – यावल, इ.