30 हजारची मागणी करणाऱ्या शिपाई गोपाळ कडू चौधरी अँन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात

30 हजारची मागणी करणाऱ्या शिपाई गोपाळ कडू चौधरी अँन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात

गोपाळ कडू चौधरी, वय-55, व्यवसाय-नोकरी, शिपाई, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय,जळगाव
ता.जि.जळगाव. वर्ग-4
रा.जुना खेडी रोड, DNC कॉलेज जवळ, जळगावं ता.जि.जळगाव.

तक्रारदार हे सुशिक्षीत बेरोजगार असुन त्यांनी मा.जळगाव जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कंत्राटी सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळणेबाबत अर्ज सादर केला होता सदर कंत्राटी सिक्युरीटी गार्डची नोकरी लावून ऑर्डर मिळवून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष प्रथम 2,10,000/-रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेच्या रक्कमेपैकी पहिला हप्ता म्हणून 30,000/- रुपये स्वतः आलोसे यांनी मा.सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जळगाव परीससरात स्वीकारले म्हणून गुन्हा.
श्री.शशिकांत श्रीराम पाटील , पोलीस उप अधीक्षक, अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.
DYSP. श्री.शशिकांत एस.पाटील, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ.मा.श्री.सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक मा.श्री.एन.एस.न्याहळदे, साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक. मा.श्री. सतीश डी.भामरे, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.