श्री.गो.से.हायस्कूल ,पाचोरा येथे आज गुरुपौर्णिमा (व्यासपौर्णिमा) साजरी करण्यात आली

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित
श्री.गो.से.हायस्कूल ,पाचोरा येथे आज गुरुपौर्णिमा (व्यासपौर्णिमा) साजरी करण्यात आली.प्रथमत: महर्षी व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील उपमुख्याध्यापिका प्रमिलाताई वाघ,पर्यवेक्षक आर एल पाटील, एन आर पाटील, ए बी अहिरे सांस्कृतिक प्रमुख आर बी तडवी कार्यालय प्रमुख अजय सिनकर तांत्रिक विभाग प्रमुख शरद पाटील, ज्येष्ठ शिक्षक एम टी कौंडीण्य, आर बी बाठीया, कुमावत सर, सपकाळे सर ,धनराज सोनवणे, श्रीकांत अहिरे व इतर सर्व सहकारी बंधू भगिनी उपस्थित होते.