पाचोरा येथील सारोळा रोड वरील स्वर्गीय कालिंदी बाई पांडे मतिमंद विद्यार्थ्यांना श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त फळ व अन्न व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले

पाचोरा येथील सारोळा रोड वरील स्वर्गीय कालिंदी बाई पांडे मतिमंद विद्यार्थ्यांना श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त फळ व अन्न व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले

गाळण येथील व पाचोरा शहरअध्यक्ष व्हिजेएन टी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांनी अनेक चांगले उपक्रम राबवले असून सामाजिक असो शैक्षणिक असो किंवा क्रीडा क्षेत्रातील असो विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या ग्रुप तर्फे पुरस्कार बक्षीस व सहकार्याची भूमिका केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांनी गाळण येथे विविध चांगले काम केले असून आज रोजी पाचोरा तालुक्याचे माजी आमदार श्री दिलीप भाऊ वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथील स्वर्गीय कालिंदी बाई पांडे यांच्या मतिमंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फळ वाटप व शालेय साहित्य वाटून आगळावेगळा कार्यक्रम साजरा केला यामुळे या संघटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी संघटनेचे काम जोमाने करतात यावेळी उपस्थित व फळ व शिक्षण साहित्य वाटप नगरसेवक व युवा नेते भूषण दादा वाघ व उद्योगपती अपूर्व दादा थेपडे यांच्या हस्ते वाटप केले यावेळी उपस्थित पदाधिकारी. जय सुतार गणेश पाटील तेजस पाटील हितेश पाटील कमलेश नोतवाणी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते…!