वाढदिवस साजरा करावा तर असा नक्की वाचायला विसरू नका

वाढदिवस साजरा करावा तर असा

आज आपल्या आर्यन ग्रुप वरखेडीचे लाडके सदस्य राहुल भाऊ चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त वाजा-गाजा न लावता फटाक्यांची आतिषबाजी न करता केक वैगरे न कापता त्याच पैशांनी त्याने व आर्यन ग्रुपच्या सदस्यांनी जिल्हा प्राथमिक शाळा वरखेडी येथे गोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप केले. असेच उपक्रम आर्यन ‌ग्रुपचे सदस्य व पदाधिकारी नेहमी राबवत असतात.तेथे उपस्थित आर्यन युवा फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष आर्यन भाऊ मोरे, शाळेतील शिक्षक, शिक्षीका,सचीव आनंद शिंदे, अशोक मोरे सोयगाव तालुका अध्यक्ष भुषण भाऊ पाटील, योगेश भाऊ चौधरी,आकाश भदाने, शुभम निकम, आकाश पाटिल, रोहिदास गायकवाड,चेतन दाभाडे, मनोज भोई, दुर्गेश निकम,दिपक तिवारी,अशु तिवारी, संकेत पाटिल,विकास पाटील,रितेश जगताप,अनिकेत परदेशी ,भावेश पाटिल, व ग्रामस्थ मंडळी.
*🚩आर्यन ‌युवा फाऊंडेशन जळगाव जिल्हा🚩*