अस्मिता फाऊंडेशन अध्यक्षा ताईसो.अस्मिताताई पाटील यांच्याकडुन वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी व सदस्य पत्रकार बांधव यांना मैत्री दिनाच्या दिल्यात हार्दिक शुभेच्छा !!

अस्मिता फाऊंडेशन अध्यक्षा ताईसो.अस्मिताताई पाटील यांच्याकडुन वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी व सदस्य पत्रकार बांधव यांना मैत्री दिनाच्या दिल्यात हार्दिक शुभेच्छा !!

दोन दिवसांपुर्वी – अंगारकी चतुर्थी दिवशी अस्मिताताई यांच्या शुभहस्ते सर्व वेब मिडीया असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांचे झाले सत्कार समारंभ

आज मैत्री दिनाच्या निमित्ताने वडगाव टेक येथील आंब्याच्या बाग असलेल्या शेतात – सर्व पत्रकार बांधवांसोबत झाले चर्चा सत्र

पाचोरा प्रतिनिधी : वेब मिडीया असोसिएशन मुंबई’चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांची निवड झाल्याबद्दल अस्मिता फाऊंडेशन चे अध्यक्षा ताईसो.अस्मिताताई पाटील यांनी अस्मिता फाऊंडेशन पाचोरा येथे सर्वांचे सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी सर्वांना अस्मिता फाऊंडेशन पाचोरा तर्फे यथोचित सन्मान वेब मिडीया असोसिएशन चे सर्व पत्रकार बांधव यांना देण्यात आला.

आज पुन्हा मैत्री दिनाच्या निमित्ताने वेब मिडीया असोसिएशन चे सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा तर दिल्यात* पण त्यांच्या *वडगाव टेक येथील आंब्याची बाग असलेल्या शेतात* सर्वांशी मनमोकळ्या गप्पा व चर्चा करण्यात आले. *विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

नेहमीच वेब मिडीया असोसिएशन च्या पत्रकारांसोबत अस्मिता फाऊंडेशन उभे असुन – आवश्यक ते सहकार्य करू असे आश्वासन दिले.एवढेच नव्हे तर अस्मिता फाऊंडेशन चे कार्यालय वेब मिडीया असोसिएशन च्या पत्रकारांच्या बैठकीसाठी जेव्हा आवश्यक असेल तेव्हा नक्कीच द्यावे अशी वेब मिडीया असोसिएशन ची मागणी केल्याने विनाविलंब ताईसो.अस्मिताताई पाटील यांनी मागणी मान्य केली.त्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी विभागीय अध्यक्ष – अजयकुमार जैस्वाल ( गर्जा महाराष्ट्र न्युज समुह जळगाव )जिल्हा अध्यक्ष – ईश्वरभाऊ चोरडिया ( जेबीएन महाराष्ट्र सहसंपादक ) जिल्हा उपाध्यक्ष – सचिनभाऊ पाटील ( फोकस न्युज संपादक ) कार्यकारणी जेष्ठ सदस्य – योगेश भाऊ पाटील ( झेप इंडिया’चे संपादक ) जेष्ठ सदस्य – राजुभाऊ धनराले ( आर के न्युज ) जिल्हा सचिव- नंदुभाऊ शेलकर ( लोकशाही व लाइव्ह ट्रेंड न्युज )जिल्हा संघटक- एन एस भुरे ( आरोग्य दुत न्युज संपादक )जिल्हा समन्वयक – जावेद शेख ( स्टार १८ न्युज ) जिल्हा खजिनदार- भुवनेश दुसाने ( फोकस न्युज कार्यकारी संपादक ) तालुका अध्यक्ष- निलेश पाटील ( एम एन न्युज ) तालुका उपाध्यक्ष- बंडु सोनार ( तालुका माझा )तालुका उपाध्यक्ष- दिपक गढरी ( सीएन आय महाराष्ट्र प्रतिनिधी )तालुका सचिव- संजय पाटील ( झेप इंडिया’चे प्रतिनिधी )तालुका सरचिटणीस- दिलीप परदेशी ( झुम मराठी न्युज संपादक ) तालुका समन्वयक- प्रमोद बारी ( जनलक्ष न्युज संपादक ) तालुका सल्लागार – दिलीप पाटील ( ट्रेन लाइव्ह न्युज संपादक ) जेष्ठ सदस्य- रविशंकर पांडे ( देशदुत, आरोग्य दुत ) सदस्य – फकिरचंद पाटील ( इंडिया आपतक न्युज ) सदस्य – राहुल भाऊ महाजन ( गर्जा महाराष्ट्र सहसंपादक ) सदस्य – भिकनदादा पाटील शिंदाड ( स्टार १८ न्युज ) सदस्य – सचिनभाऊ चौधरी ( फोकस न्युज संपादक )जिल्हा सचिव- दिनेश भाऊ चौधरी ,जिल्हा खजिनदार- दिपक पाटील , निसर्ग राजा न्युज संपादक आतिषभाऊ चांगरे व संदिप तांबे , स्वप्निल कुमावत,राजुभाऊ शिंपी,विजयभाऊ पाटील, यशवंत पवार सर, ज्ञानेश्वर राजपुत,सोनु भाऊ परदेशी, सुनिल सोनार,राजु निकम संपादक आरडी आर न्युज दिपक मुलमुले, राजु ठाकुर, उपस्थित होते व यांना सन्मानित करण्यात आले.