शैलेश कुलकर्णी यांची कलाकृती राज्यस्तरीय निवड

शैलेश कुलकर्णी यांची राज्यस्तरीय निवड झालेली कलाकृती.

पाचोरा जि. जळगाव येथील चित्रकार, रांगोळीकार, व निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील कलाशिक्षक शैलेश लक्ष्मीकांत कुलकर्णी* यांच्या द टॉप व्ह्यु – जर्नी ऑफ व्हीलेज या शीर्षकाखालील जलरंग अपारदर्शक या माध्यमातील चित्राची 61 वें महाराष्ट्र राज्य वार्षिक कला प्रदर्शन 2021-22 (राज्यस्तरीय) या साठी *व्यावसायिक गटातून त्यांची सर्वप्रथम च निवड झाली आहे.यापूर्वी देखील राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये शैलेश कुलकर्णी यांच्या कलाकृतींची निवड झालेली आहे.