साक्ष न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय वाटप करण्यात आले

साक्ष न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य साक्ष न्यूजच्या वतीने वाटप करण्यात आले.

साक्ष न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त गरजू विद्यार्थांना शालेय साहित्य विद्यार्थ्यांच्या घरी जावून वाटप करण्यात आले.

याप्रसंगी साक्ष न्यूजचे मुख्य संपादक – चंचल सोनवणे, कार्यकारी संपादक – गौरी सोनवणे , रिपोर्टर – परवेज कुरैशी, कोमल पाटील तसेच साक्ष न्युजचे टीम उपस्थित होते.