पाचोऱ्यात शरद युवा संवाद युवकांना संधी देणार मा.आमदार दिलीप वाघ

पाचोऱ्यात शरद युवा संवाद युवकांना संधी देणार मा.आमदार दिलीप वाघ

राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेशाध्यक्ष – महेबुब शेख, जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, योगेश देसले,मा. आ. दिलीप वाघ, न. पा. गटनेते संजय वाघ, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, खालील देशमुख, वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष सागर गरुळ, रा. काॅं. जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम मालकर, पंचायत समिती सदस्य ललित वाघ, अल्पसंख्याक आघाडीचे शहराध्यक्ष अजहर खान, पी‌. टी. सी. चे व्हाईस चेअरमन विलास जोशी, नगरसेवक भुषण वाघ, विकास पाटील, अशोक मोरे, बशीर बागवान, प्रकाश पाटील, दत्ता बोरसे, नाना देवरे, सिताराम पाटील, मजहर खान, बाजार समितीचे प्रशासक रणजीत पाटील, शेख रसूल,प्रा. माणिक पाटील, सत्तार मिस्तरी सुदाम वाघ, माजी नगरसेवक नाना देवरे,योगेशपाटील, ए बी अहिरे, सुभाष पाटील, हरून देशमुख, हेमराज पाटील, राहूल राठोड, पाचोरा युवक अध्यक्ष अभिजित पवार, मनीष बाविस्कर, यावेळी मनोगत व्यक्त करताना योगेश देसले यांनी दोन वर्षांमध्ये काम केलेल्या या कामांची एक आपण प्रसिद्ध केले राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून आपली वेगळी वाट आता प्रत्येक गावामध्ये बोलायला जातीच्या लोकांना सांगितलं पाहिजे या लोकांनी लोकांसमोर मांडले पाहिजे महिलांसाठी त्यांनी युवकांसाठी चे निर्णय निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप मोठा निर्णय शासनाने घेतला आहे सगळे निर्णय आपण लोकांच्या समोर सांगितले पाहिजेत म्हणून आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून देखील एक सूची तयार करून ती जिल्हाध्यक्षांना जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या तालुका अध्यक्ष तालुका अध्यक्षांनी गाव पातळीवर जरी दिली आणि प्रत्येक गावांमध्ये जाऊन चार चार लोकांच्या चावडी बैठका जरी घेतला तरी संघटनेचे काम बळकटीकरण आकडे आपण घेऊ शकतो अशी अपेक्षा आणि अशा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो मेहबूब शेख यांनी जिल्हा व तालुक्यातील पदाधिकारी नियुक्त केल्या जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना संधी उपलब्ध करून घ्यायची असेल तरीही आपल्या खऱ्या अर्थाने आपल्याला सुवर्णसंधी आहे आपल्या सर्व युवकांनी केलं पाहिजे जास्तीत जास्त संवाद या त्यांच्या माध्यमातून आपण गावागावांमध्ये जाऊन जास्तीत जास्त युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तसा आपला सहभाग करून घेता येईल हा प्रयत्न यानिमित्ताने केला पाहिजे ,माझी आमदार दिलीप वाघ यांनी मनोगतव्यक्त करतांना युवकांना संधी देण्याचं काम करणार आहोत जास्तीत जास्त यासाठी प्रयत्न करणार आहे, युवकांचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख झाली यांनी आपल्या मनोगतात अभिजित पवार , सुदर्शन महाजन यांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक घरापर्यंत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सांगितले पाहिजेआदरणीय पवार साहेबांचे विचार सांगितले पवार साहेबांचं काम लोकांच्या पर्यंत गेलं आणि प्रत्येक बुथवर 10 युवकांची फळी निर्माण केली तर उद्याच्या 2024 द्यावे लागेल सभेचा निकाल लागेल त्या वेळेला त्या निकालाला जळगाव जिल्ह्यात पहिली बातमी असेल ती दिलीप भाऊ वाघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करावे लागेल , ट्विटर फेसबुक आपलं यांचा उपयोगअसायला पाहिजे आणि ज्या वेळेस असा विषारी प्रचार आपल्या पक्षाचा आणि आपल्याकडे त्यांच्यावर होईल त्या वेळेला प्रचाराला आपण मोठे सडेतोड उत्तर दिलं पाहिजे कारण नवीन जनरेशनला आता सांगायची गरज आहे चाणक्य कहा है किसी से पूछ रहा है मैने उसे कहा चाणक्य दिल्ली मे है मगर पिताजी महाराष्ट्र मे हे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील तर आभार सुदर्शन सोनवणे यांनी मानले यावेळी युवकांचे साखर भोसले गणेश पाटील योगेश शिरसाट निलेश पाटील राकेश सोनवणे योगेश मिस्त्री सय्यद तारीख मोहम्मद लकरी व ग्रामीण भागातील प्रशांत साळुंखे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते