आरोग्यम धनसंपदा फौंडेशनच्या एरंडोल संपर्क प्रमुख पदी प्रमोद चौधरी यांची निवड.

आरोग्यम धनसंपदा फौंडेशनच्या एरंडोल संपर्क प्रमुख पदी प्रमोद चौधरी यांची निवड.

एरंडोल येथे आरोग्यम धनसंपदा फौंडेशन नुकत्याच झालेल्या बैठकीत येथील झुंजार न्यूज चे कार्यकारी संपादक श्री प्रमोद भिका चौधरी यांची आरोग्यम धनसंपदा फौंडेशन च्या एरंडोल संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली . सामाजिक कार्याची दखल घेत यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे स्वागत संस्थापक अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा.