अखिल भारतीय ग्राहक पंचायत ,दक्षता समिती वरणगाव यांचे संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बाल सावित्रीचे अभिष्टचिंतन

अखिल भारतीय ग्राहक पंचायत ,दक्षता समिती वरणगाव यांचे संयुक्त विद्यमाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बाल सावित्रीचे अभिष्टचिंतन करताना अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल देशमुख,जिल्हा संघटक जगन्नाथ तळेले ,जिल्हा सचिव ऍड.सुभाष जी तायडे,जिल्हा कार्यकारिणी महिला प्रतिनिधी व दक्षता समिती सदस्य साविताताई माळी ,अखिल भारतीय ग्राहक पंचायत वरणगाव अध्यक्ष व भुसावळ तालुका सहसचिव सौ. रेखाताई देशमुख,संघटक सौ.शिलंबरी ताई जमदाडे ,सौ. शारदा माळी ,सौ.नीलिमा ताई झोपे,सौ.वैशाली राजपूत,सौ.नलिनी चौधरी,सौ. कस्तुरबाई इंगळे,व पत्रकार पल्लवी भोगेताई ,तसेच या प्रसंगी आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात सेवा दिलेल्या महिला अधिकारी व कर्मचारी आरोग्य सेविका ताईसाहेब
सदरहू कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरण च्या काऊन्सिल र ऍड.सौ. भारती ताई म्हस्के, ऍड.भंडारी विधी सेवा समिती सदस्य,सौ.प्रथिभा ताईसाहेब तावरे ,सौ.इंगळे ताई माजी नगराध्यक्षा आदी महत्वपूर्ण महिलांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले .
छोट्या चिमुकल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे वेशभूषेत असलेल्या सावित्रीच्या लेकिनी धन्य ज्योतिबा फुले आमुचे धन्य ज्योतिबा फुले हे सुंदर सुश्राव्य गीत सादर केले.
कार्यक्रमास ग्रामीण भागातील व वरणगाव येथी ल म्हीलास.ल .