राज्य खो – खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्हयाच्या कुमार / मुली संघ जाहीर

राज्य खो – खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्हयाच्या कुमार / मुली संघ जाहीर…!!!!

जळगांव : – महाराष्ट्र खो – खो असोसिएशनने सन 2023-24 या वर्षाची कुमार / मुली विभागाची 49 वी कुमार/मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो – खो स्पर्धा शहादा , जिल्हा ( नंदुरबार ) येथे संपन्न होत आहे, या स्पर्धेसाठी जळगांव जिल्ह्याचा कुमार / मुली संघ सहभागी होणार आहे या संघाची निवड, समिती सदस्य म्हणून – दत्ता महाजन , दिलिप चौधरी , विशाल पाटील,राहुल पोळ यांनी काम पहिले या संघाना संघटनेचे पदाधिकारी माजी आ . प्रा . चंद्रकांत सोनवणे , प्रा.डी.डी. बच्छाव , गणपत पोळ , सौ विद्या कलंत्री , उदय पाटील , सुनिल समदाणी , प्रा श्रीकृष्ण बेलोरकर , जयांशु पोळ , नामदेव सोनवणे , अनंता समदाणी , यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत..

कुमार संघ असा – 1) लोकेश पारथी 2) यज्ञेश माळी 3) हिमांशू पाटील 4) संकेत देसाई 5) मंथन चौधरी 6) उमेश ठाकूर 7) खुशाल सोनवणे 8) धिरज पाटील 9) रोहीत पावरा 10) चैतन्य पोळ 11) चाँद तडवी 12) कृष्णा महाजन 13) जयेश धनगर 14) प्रेम पावरा 15) जससिंग भिल …..●संघ प्रशिक्षक तुषार सोनवणे ,●संघ व्यवस्थापक – विजय क्षीरसागर

मुली संघ असा → 1) निकीता धोबी 2) शिवानी बावचे 3) प्रांजली बावचे 4) हिना नारखेडे 5) वैष्णवी पाटील 6) पुजा सैनी 7) भाग्यश्री कोळी 8) हर्षाली कोळी 9) मोनी बारेला 10) खुशबू तडवी 11) मानसी पाटील 12) पायल बडगुजर 13) धनश्री जगताप 14) निशा सैनी 15) प्रणाली बेलदार ● संघ प्रशिक्षक : – विशाल पाटील ( पाचोरा ) ● संघ व्यवस्थापक : – कु.तेजस्वीनी जाधव.